|मुखपत्र दक्षता वृत्तांत
गोंदिया : येथील शहर आणि रामनगर परिसरातील काही झेरॉक्स दुकानामध्ये अधिकृत असलेल्या कंपनीच्या प्रश्नसंचाचे मायक्रो झेरॉक्स प्रती काढून विक्री करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. यावरून पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी प्रभारी अधिकारी स्था.गु.शा. आणि गोंदिया शहर यांना सूचना देऊन कायदेशिर कारवाई करण्याच्या निर्देश सूचना दिलेल्या होत्या. या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखा आणि गोंदिया शहर पोलिसांची वेगवेगळे पथके तयार करण्यात आलेली होती. याप्रकरणी मिळालेल्या खात्रीलायक माहितीच्या आधारे १६ फेब्रुवारी- २०२४ रोजी कारवाई केली असता इसम नामे
-
१) शिवाणी झेराक्स चे मालक- रविकांत हरीप्रशाद जयस्वाल वय ६० वर्षे,
-
२) रानी झेराक्स चे मालक- उज्वल तुषारकांत जयस्वाल वय ३४ वर्षे
-
३) लक्की झेराक्स चे मालक- चंद्र रमेश जोशी वय ३४ वर्षे राहणार तिन्ही – लोहीया वार्ड, एन. एम. डी. कॉलेज रोड, गोंदिया