फेसबुक, इंस्टाग्राम अकाउंट आपोआप लॉग आऊट ; वापरकर्ते चिंतेत

1 Min Read

| मुखपत्र दक्षता वृत्तांत 

पुणे / सुनिल कांबळे : जगात फेसबुक, इंस्टाग्राम आपोआप लॉगऑऊट झाले आहेत. संपूर्ण फेसबुक, इंस्टाग्राम डाऊन असल्याची माहिती मिळत आहे. याबाबत अजून कोणतीही अपडेट आली नाही. युजर्सना मोबाईलवर सेशन एक्सपायर्ड असे मॅसेज आले त्यानंतर फेसबुक अकाऊंट लॉगऑऊट झाले आहेत. पुन्हा लॉगइन केल्यानंतर पासवर्ड नाकारला जात आहे. त्यामुळे अचानक आलेल्या या तांत्रिक अडचणीमुळे वापरकर्ते चिंतेत असल्याचे दिसत आहे. मेटा प्लॅटफॉर्मच्या फेसबुक आणि इंस्टाग्रामने अचानक काम करणे बंद केले आहे. त्यामुळे लाखो वापरकर्त्यांनी ट्विटरवरून आणि इतर प्लॅटफॉर्मवरून याबद्दल तक्रार केली आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!