ठेवीदारांचा स्थानिक सल्लागार-संचालकांवर रोष
राजस्थानी मल्टीस्टेटच्या पदाधिकारी, स्थानिक सल्लागार/ संचालक यांनी प्रत्यक्ष भेटून आकर्षक मुदत ठेव ठेवल्यास आकर्षक व्याजदर देण्याचे प्रलोभन दाखविले. प्रत्यक्ष भेटून, गुंतवणूक करायला लावली असून आता हात वरी करत असल्याचा आरोप ठेवीदार करत आहेत.
राजस्थानी मल्टीस्टेटच्या संचालक मंडळावर लवकरच अटकेच्या कारवाईची शक्यता ; ठेवीदारांच्या तक्रारीचा ओघ वाढला ; फसवणुकीचा आकडा दहा कोटीच्या पुढे जाण्याची शक्यता
Leave a comment