लातूरात रीपिटर्स विद्यार्थ्यांसाठीच्या आयआयबी महाफास्ट परीक्षेला विद्यार्थी व पालकांची रेकॉर्ड ब्रेक गर्दी

2 Min Read

» मुखपत्र दक्षता वृत्तांत

Contents
» मुखपत्र दक्षता वृत्तांतलातूर / प्रतिनिधी : विद्यार्थी व पालकांचा उदंड प्रतिसाद लाभलेली आयआयबी महाफास्ट परीक्षा रविवार (दि.१९) रोजी पार पडली. दरवर्षीचे नीट परीक्षेत देशपातळीवर आयआयबीचे वाढत जाणारे निकाल, विद्यार्थी हिताचा आयआयबी पॅटर्न व पालकांचा आयआयबी वर असलेला अतूट विश्वास आणि आलेल्या विद्यार्थ्याला मिळणारा पालकत्वाचा अनुभव, वेळेत अभ्यासक्रम पूर्ण करण्याची हातोटी व आयआयबीचे संचालक दशरथ पाटील व प्रा. चिराग सेनमा यांच्या नेतृत्व व नियोजनाने उच्च नितीमुल्ये जोपासणारी टीम, उच्चशिक्षित विद्यार्थी प्रिय शिक्षक या मुळे विद्यार्थी व पालकांचा आयआयबी वरील विश्वास दिवसेंदिवस वाढत चालला आहे हे अधोरेखित होत आहे.दरवर्षी आयआयबीच्या महाफास्ट परीक्षेला विक्रमी विद्यार्थी संख्या असतेच पण मागील वर्षी आयआयबी पीसीबीचे देशपातळीवर सर्वोच्च आलेले निकाल, प्रत्येक वर्षी महाराष्ट्रातील मेडिकल कॉलेजमध्ये वाढत जाणारा आयआयबीयन विद्यार्थ्यांचा टक्का राष्ट्रीय स्तरावरील AIIMS कॉलेज व शिष्यवृत्ती परीक्षेतील पारदर्शकता, नीट रिपीटरच्या विद्यार्थ्यांसाठी नव्याने तयार झालेले आयआयबी कॅम्पस सर्व दृष्टीने विचार केला तर आयआयबीची वाटचाल परिपूर्ण इन्स्टिट्यूटच्या रूपाने होत आहे. विद्यार्थी पालकांचा प्रतिसाद व विश्वास पाहून टीम आयआयबी चे सर्व सदस्य पुढच्या जबाबदारीसाठी सज्ज असलेले दिसून आले.यावेळी विद्यार्थी व पालकांशी बोलताना आयआयबी करिअर इन्स्टिट्यूटचे संचालक प्रा.चिराग सेनमा यांनी स्कॉलरशिप परीक्षा, परीक्षेतली पारदर्शकता, विद्यार्थी हिताप्रती असलेली बांधिलकी व सर्वोत्कृष्ट निकालासाठी विद्यार्थ्यांना लागणाऱ्या सर्व सुविधा याबाबत पालकांना माहिती दिली. आयआयबी इन्स्टिट्यूटवर विश्वास दाखवून आलेल्या विद्यार्थी व पालकांचे, आयआयबी महाफास्ट परीक्षेसाठी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे मोलाचे सहकार्य लाभलेल्या सर्व घटकांप्रती मनापासून धन्यवाद व्यक्त केले. आयआयबी महाफास्ट परीक्षेच्या माध्यमातून लातूर शहरात येणाऱ्या रिपीटर्स विद्यार्थ्यांना चांगली शिक्षण सेवा देऊन सर्वोच्च निकाल देण्याची ग्वाही यावेळी टीम आयआयबीने दिली. पोलीस प्रशासन, दामिनी पथक, होस्टेल चालक-मालक, ऑटो चालक व सर्व लातूरकरांचेही सर्व टीम आयआयबीने मनःपूर्वक आभार मानले.

लातूर / प्रतिनिधी : विद्यार्थी व पालकांचा उदंड प्रतिसाद लाभलेली आयआयबी महाफास्ट परीक्षा रविवार (दि.१९) रोजी पार पडली. दरवर्षीचे नीट परीक्षेत देशपातळीवर आयआयबीचे वाढत जाणारे निकाल, विद्यार्थी हिताचा आयआयबी पॅटर्न व पालकांचा आयआयबी वर असलेला अतूट विश्वास आणि आलेल्या विद्यार्थ्याला मिळणारा पालकत्वाचा अनुभव, वेळेत अभ्यासक्रम पूर्ण करण्याची हातोटी व आयआयबीचे संचालक दशरथ पाटील व प्रा. चिराग सेनमा यांच्या नेतृत्व व नियोजनाने उच्च नितीमुल्ये जोपासणारी टीम, उच्चशिक्षित विद्यार्थी प्रिय शिक्षक या मुळे विद्यार्थी व पालकांचा आयआयबी वरील विश्वास दिवसेंदिवस वाढत चालला आहे हे अधोरेखित होत आहे.


दरवर्षी आयआयबीच्या महाफास्ट परीक्षेला विक्रमी विद्यार्थी संख्या असतेच पण मागील वर्षी आयआयबी पीसीबीचे देशपातळीवर सर्वोच्च आलेले निकाल, प्रत्येक वर्षी महाराष्ट्रातील मेडिकल कॉलेजमध्ये वाढत जाणारा आयआयबीयन विद्यार्थ्यांचा टक्का राष्ट्रीय स्तरावरील AIIMS कॉलेज व शिष्यवृत्ती परीक्षेतील पारदर्शकता, नीट रिपीटरच्या विद्यार्थ्यांसाठी नव्याने तयार झालेले आयआयबी कॅम्पस सर्व दृष्टीने विचार केला तर आयआयबीची वाटचाल परिपूर्ण इन्स्टिट्यूटच्या रूपाने होत आहे. विद्यार्थी पालकांचा प्रतिसाद व विश्वास पाहून टीम आयआयबी चे सर्व सदस्य पुढच्या जबाबदारीसाठी सज्ज असलेले दिसून आले.


यावेळी विद्यार्थी व पालकांशी बोलताना आयआयबी करिअर इन्स्टिट्यूटचे संचालक प्रा.चिराग सेनमा यांनी स्कॉलरशिप परीक्षा, परीक्षेतली पारदर्शकता, विद्यार्थी हिताप्रती असलेली बांधिलकी व सर्वोत्कृष्ट निकालासाठी विद्यार्थ्यांना लागणाऱ्या सर्व सुविधा याबाबत पालकांना माहिती दिली. आयआयबी इन्स्टिट्यूटवर विश्वास दाखवून आलेल्या विद्यार्थी व पालकांचे, आयआयबी महाफास्ट परीक्षेसाठी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे मोलाचे सहकार्य लाभलेल्या सर्व घटकांप्रती मनापासून धन्यवाद व्यक्त केले. आयआयबी महाफास्ट परीक्षेच्या माध्यमातून लातूर शहरात येणाऱ्या रिपीटर्स विद्यार्थ्यांना चांगली शिक्षण सेवा देऊन सर्वोच्च निकाल देण्याची ग्वाही यावेळी टीम आयआयबीने दिली.
पोलीस प्रशासन, दामिनी पथक, होस्टेल चालक-मालक, ऑटो चालक
व सर्व लातूरकरांचेही सर्व टीम आयआयबीने मनःपूर्वक आभार मानले.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!