राज्यातील ३७९ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या ; वाचा संपुर्ण यादी

बदल्यांमध्ये पोलीस निरीक्षक करण सोनकवडे, सुधीर सूर्यवंशी, अरविंद पवार, रामेश्वर खनाळ, संजय खंदाडे, महादेव गोमारे, नितीन इंद्राळे, अशोक घोरबांड, ईश्वर ओमासे, जगदीश भंडरवार, वर्षा दंडिमे यांच्या बदलीचा समावेश

7 Min Read

» मुखपत्र दक्षता वृत्तांत

लातूर / साईनाथ घोणे : महाराष्ट्र पोलीस दलातील पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आलेल्या आहेत. मुदत पूर्ण झालेल्या आणि विनंती बदल्या झालेल्या आहेत. मुदत पूर्ण झालेल्या २५९ आणि विनंतीनुसार १२० पोलीस निरीक्षकांच्या बदल्या आज करण्यात आल्या. अशा एकूण ३७९ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या पोलीस विभागाने केल्या आहेत. राज्य पोलीस दलात फेरबदल करण्याचे सत्र सुरू आहे. जून महिन्यात सुरू करण्यात आलेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षकांच्या पदोन्नती आणि बदलीनंतर गृह विभागाने रविवारी राज्यातील पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश काढले आहेत. या आदेशानुसार राज्य पोलीस दलात कार्यरत असलेल्या ३७९ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. बदली आदेशाची प्रत संबंधीत पोलीस अधिकारी यांना तात्काळ बजावून त्यांना तात्काळ कार्यमुक्त करावे असे आदेश गृह विभागाने दिले आहे. न्यायालय अथवा महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण यांचे आदेशाचा भंग होणार नाही याची पोलीस निरीक्षकांनी दक्षता घ्यावी असे आदेशात नमूद केले आहे. बदली आदेशानंतर जे पोलीस अधिकारी गैरहजर राहतील त्यांना स्थित कार्यमुक्त करण्यात यावे, व त्यांना कार्यमुक्त केल्याचा आदेश त्यांच्या निवासस्थानी बजावावा असे आदेशात म्हटले आहे. यापूर्वी १० जून रोजी ४४९ सहाय्यक पोलीस निरीक्षकांना थेट पोलीस निरीक्षकपदी बढती देण्यात आली होती. यामुळे मागील अनेक काळापासून रखडून पडलेल्या पदोन्नतीचा प्रश्न अखेर सुटला होता. त्यानंतर २४ जून रोजी राज्यातील पोलीस उपनिरीक्षकांच्या बदल्या देखील करण्यात आल्या होत्या.

बदली पोलीस निरीक्षकांचे नाव आणि त्यापुढील कंसात कोठे बदली हे पुढीलप्रमाणे :

सुधीर दत्तात्रय सुर्यवंशी (लातूर)

ईश्वर दौलतराव ओमासे (गुन्हे अन्वेषण विभाग)

जगदीश राजन्ना भंडरवार (दहशतवाद विरोधी पथक)

सुरेश सुधाकर चाटे (सोलापूर शहर)

रामेश्वर भागुजीराव खनाळ (पोलीस प्रशिक्षण केंद्र, लातूर)

सिताराम लक्ष्मण डुबल (मुंबई शहर)

राजेंद्र हरिभाऊ बहिरट (बीड)

संजय एकनाथ खंदाडे (नागपूर शहर)

अशोक ययातीराव घोरबांड (पोलीस प्रशिक्षण केंद्र, लातूर)

वर्षा चंद्रपाल दंडिमे (जि.जा.प्र.त.स. बीड)

सचिन चंद्रकांत यादव (पोलीस प्रशिक्षण केंद्र, लातूर)

मिना बळीराम तोटेवाड (बी.डी.डी.एस. नांदेड)

विवेकानंद बलभिम पाटील (परभणी)

महादेव बब्रुवान गोमारे (छत्रपती संभाजीनगर ग्रामीण)

प्रज्ञा जयसिंग खाँद्रे (प्रज्ञा राजेंद्र चव्हाण) (पोलीस प्रशिक्षण केंद्र, लातूर (मुदतवाढ)

सरदार बळीराम नाळे (मुंबई शहर)

भरत दिनकर घोणे (ठाणे शहर)

महेश भगवान बळवंतराव (मुंबई शहर)

अशोक काशिराम रत्नपारखी (ठाणे शहर)

विश्वनाथ तुकाराम कोळेकर (मुंबई शहर)

सुनिल बाबुराव गोडसे (गुन्हे अन्वेषण विभाग)

ज्ञानेश्वर दशरथ साबळे (ठाणे शहर)

रणजित नारायण सावंत (गोंदिया)

शंकर शाहु खटके ( गुन्हे अन्वेषण विभाग)

संजय देवदत्त तुंगार ( गुन्हे अन्वेषण विभाग)

विनायक बाजीराव वेताळ (मुंबई शहर)

मिलींद रामप्रताप हिवाळे (पी.सी.सी., नवी मुंबई डायल ११२)

मधु अरुण घोरपडे (मुंबई शहर)

रोशन रघुनाथ यादव (लाचलुचपत प्रतिबंधक विभाग)

सुर्यकांत शिवराम नाईकवडी (मुंबई शहर)

वैभव कांतीनाथ शिंगारे (ठाणे शहर)

निलेश प्रमोद साळुंखे-पाटील (मुंबई शहर)

वसंतराव दादासो बाबर (पोलीस प्रशिक्षण केंद्र, खंडाळा)

स्वाती महादेव गायकवाड (नागरी हक्क संरक्षण)

बाळकृष्ण साहेबराव सावंत (नवी मुंबई)

माधुरी भालचंद्र पाटील (मुंबई शहर)

वैभव जगदेवराव जाधव (नागपूर ग्रामीण)

देवेंद्र रामचंद्र पोळ (नवी मुंबई)

रमेश चिमाजी वाघ (मुंबई शहर)

जाफर नासर बेग मोगल (पोलीस प्रशिक्षण केंद्र, सोलापूर)

सुधाकर रामचंद्र हुंबे (मुंबई शहर)

सोपान हरीभाऊ काकड (मुंबई शहर)

मनोहर पंढरीनाथ इडेकर (परभणी)

शहाजी नारायण पवार (सोलापूर शहर)

रामकृष्ण नारायण पवार (बुलडाणा)

रामेश्वर जयराम पिपरेवार(गोंदिया)

विलास हिरामण पाटील (पोलीस प्रशिक्षण केंद्र, जालना)

प्रदिप वसंत चौगावकर (पोलीस प्रशिक्षण केंद्र, नागपूर)

अंचल ईश्वरप्रसाद मुदगल(नाशिक शहर)

करण गुणाजी सोनकवडे (मुंबई शहर)

संतोष अशोक गायकर (महाराष्ट्र सायबर)

दिपक विजय सुर्वे (नवी मुंबई)

दिलीप कचरु घुगे (मिरा-भाईंदर-वसई-विरार)

अरविंद सुदाम पवार (अ.ज.प्र.त.स. पुणे)

सुनिल शिवाजी चव्हाण (अमरावती ग्रामीण)

हरिदास रामजी मडावी (पोलीस प्रशिक्षण केंद्र, नागपूर)

दिलीप झिपरु गढरी (गुन्हे अन्वेषण विभाग)

जगदिश शिवाजी मंडलवार (परभणी)

संतोष झ्यामसिंग डाबेराव (अमरावती ग्रामीण)

शालीनी देवराव नाईक (हिंगोली)

दिनेश मनोहर शेंडे (दहशतवाद विरोधी पथक)

वैशाली माधव पाटील (महामार्ग सुरक्षा पथक)

अनिल मोहनरेड्डी जिट्टावार (लाचलुचपत प्रतिबंधक विभाग)

संजय किसनराव मेंढे (पोलीस प्रशिक्षण केंद्र, नागपूर)

भारत ज्ञानोबा राऊत (पोलीस प्रशिक्षण केंद्र, सोलापूर)

रंगराव बाबुराव सानप (छत्रपती संभाजीनगर ग्रामीण)

संतोषसिंह हिरासिंह ठाकूर (पोलीस प्रशिक्षण केंद्र, नागपूर)

वैभव यल्लप्पा पाटील (धाराशिव)

वैभव सुधाकर पाटील (मुंबई शहर)

बबन दिलीप जगताप (पोलीस प्रशिक्षण केंद्र, तुरची. जि. सांगली)

अजय कवडुजी अहिरकर (विशेष सुरक्षा विभाग)

संग्राम आत्माराम शेवाळे (सांगली)

सीमा मनोहर दाताळकर (अमरावती शहर)

संतोष एकनाथ खेतमाळस (पुणे शहर)

रफीक रज्जाक मिया सैय्यद (पोलीस प्रशिक्षण केंद्र, लातूर)

शिल्पा दादाभाऊ पवार (गुन्हे अन्वेषण विभाग)

रुणाल सुजाउद्दीन मुल्ला (पुणे शहर)

राजेंद्रकुमार विश्वनाथ सानप (रायगड)

सुनंदा ईस्तारजी देशमुख (नागपूर शहर)

नंदकुमार मोहनराव कदम (नवी मुंबई)

शर्मिला शिवाजी सुतार (पुणे शहर)

बबिता सुधाकर वाकडकर (जि.जा.प्र.त.स. धाराशिव)

किशोरकुमार भिलासिंग परदेशी,(धुळे)

गणेश नामदेवराव खंडाते (नागपूर शहर)

श्रीकांत शामराव निंबाळकर (दहशतवाद विरोधी पथक)

रविंद्र बाबु पवार (मुंबई शहर)

जयपालसिंह नथेसिंग गिरासे (ठाणे शहर)

मनिषा अरुण वर्षे (मनिषा भागवत काशिद) (नागपूर शहर)

शरद दामोदर ज-हाड (पोलीस प्रशिक्षण केंद्र, जालना)

संदिप विठ्ठल पाटील (सांगली)

प्रदिप श्रीपती पाटील(पालघर)

दिप रविंद्र बने (दहशतवाद विरोधी पथक)

सुरेंद्र गोपालराव बेलखेडे (भंडारा)

माधुरी सचिन जाधव (मुंबई शहर)

प्रशांत सुरेश पांडे (नागपूर शहर)

राजेश क्रांती खेरडे (वाशिम)

विनोद मनोहर मेत्रेवार (नांदेड)

नितीन भानुदास इंद्राळे (पोलीस प्रशिक्षण केंद्र, लातूर)

खुबा निलाप्पा चव्हाण (सोलापूर शहर)

किरण वसंतराव चौगले (सांगली)

भुजंग विठ्ठलराव गोडबोले (नांदेड)

श्रीकांत रमेश निचळ (बुलडाणा)

सुदर्शन सुदाम गायकवाड (पुणे शहर)

गणेश सुभाष गिरी (बुलडाणा)

किरण माणिकराव बिडवे (जालना)

अनंत ज्ञानदेव भंडे (नांदेड)

अमिता प्रकाश जयपुरकर (पोलीस प्रशिक्षण केंद्र, नागपूर)

सरिता मंजाबापु भांड (पोलीस प्रशिक्षण केंद्र, धुळे)

शुभांगी एकनाथ वानखडे (पोलीस प्रशिक्षण केंद्र, नागपूर)

कुंदन तुकाराम गावडे (सोलापूर ग्रामीण)

निता नितीन गायकवाड (पिंपरी-चिंचवड)

समीर रंगनाथ केदार (नाशिक ग्रामीण)

श्रीकांत व्यंकटराव डोंगरे (परभणी)

शितल महादेवराव मालटे (यवतमाळ)

निलेश दत्ता वाघमारे (पिंपरी-चिंचवड)

किरण शिवाजी लोंढे (कोल्हापूर)

अतुल आण्णसो मोहीते (सोलापूर ग्रामीण)

कल्याणी केवलराम हुमणे (पोलीस प्रशिक्षण केंद्र, नागपूर)

निशिकांत सुरेंद्र रामटेके (चंद्रपूर)

भावना अशोकराव धुमाळे (नक्षल विरोधी अभियान, नागपूर)

संग्राम रमेश थोरात (धाराशिव)

हणमंत भिमराव डोपेवाड (अकोला)

संदिप विठ्ठल निगडे (नवी मुंबई)

अभिजीत अशोक शिंदे (मुंबई शहर)

अविनाश पांडुरंग जाधव (मुंबई शहर)

अजय श्रावण आकरे (अमरावती ग्रामीण)

सचिन शालीकराव साळुंखे (मुंबई शहर ऐवजी पदोन्नतीने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग)

नागेश खंडू भास्कर (गोंदिया)

निता मोतीलाल कायटे (मुंबई शहर ऐवजी पदोन्नतीने राज्य गुप्तवार्ता विभाग)

रुपाली आनंदा पाटील (मुंबई शहर ऐवजी पदोन्नतीने महामार्ग सुरक्षा पथक)

प्रकाश पुरुषोत्तम राऊत (चंद्रपूर)

गणेश चंद्रकांत गुरव (नाशिक ग्रामीण(

मनोज दशरथ लांडगे (ठाणे ग्रामीण)

राहुल तुकाराम वाघ (पोलीस प्रशिक्षण केंद्र, धुळे ऐवजी पदोन्नतीने जळगांव)

संतोष अशोक पाटील (लातूर)

विकास तुळशीदास जाधव (पोलीस प्रशिक्षण केंद्र, तुरची,जि. सांगली)

आनंद केशवराव झोटे (छत्रपती संभाजीनगर ग्रामीण)

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!