राज्यातील ६८ उपविभागीय पोलीस अधिकारी / सहायक पोलीस आयुक्तांच्या बदल्या ; सुनील गोसावी, सुधीर खिरडकर यांची लातूर येथून बदली 

6 Min Read

» मुखपत्र दक्षता वृत्तांत

लातूर / साईनाथ घोणे : गृह विभागाने बुधवारी (दि.३) रोजी राज्यातील तब्बल ६८ उपविभागीय पोलीस अधिकारी / सहायक पोलीस आयुक्त दर्जाच्या पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत.

राज्य पोलीस दलात फेरबदल करण्याचे सत्र सुरू आहे. जून महिन्यात सहाय्यक पोलीस निरीक्षकांच्या पदोन्नती आणि बदल्या केल्या होत्या तर रविवार(३० जून) रोजी राज्यातील ३७९ पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश काढले होते. पोलीस निरीक्षकांच्या बदलीनंतर गृह विभागाने आज बुधवारी राज्यातील उपविभागीय पोलीस अधिकारी / सहायक पोलीस आयुक्त दर्जाच्या पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढले आहेत. बदली उपविभागीय पोलीस अधिकारी / सहायक पोलीस आयुक्तांचे नाव आणि त्यापुढील कंसात कोठे बदली हे पुढीलप्रमाणे :

१. सुनिल देवगीर गोसावी (पोलीस उप अधीक्षक, अनुसूचित जमाती प्रमाणपत्र पडताळणी समिती, नाशिक-२),

२. सुनिल बन्सीलाल पुजारी (उपविभागीय पोलीस अधिकारी, हवेली, पुणे ग्रामीण)

३. विठ्ठल खंडूजी कुबडे (सहायक पोलीस आयुक्त, नवी मुंबई)

४. सुधीर अशोक खिरडकर (सहायक पोलीस आयुक्त, सोलापूर शहर)

५. शितल बाबुराव जानवे (अपर पोलीस अधीक्षक (ए.ट.प.), गुन्हे अन्वेषण विभाग, कोल्हापूर)

६. कविता गणेश फडतरे (पोलीस उप अधीक्षक, महाराष्ट्र पोलीस अकादमी, नाशिक)

७. सिद्धेश्वर बाबुराव धुमाळ (उपविभागीय पोलीस अधिकारी, अंजनगाव, अमरावती ग्रामीण)

८. निलेश मनोहर पांडे (अपर पोलीस अधीक्षक (ए.ट.प.), लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अमरावती),

९. निलेश नानाभाऊ सोनावणे (सहायक पोलीस आयुक्त,मिरा-भायंदर-वसई-विरार)

१०. अभिजीत तानाजी धाराशिवकर (उपविभागीय पोलीस अधिकारी,पालघर उप विभाग)

११. पद्मजा अमोल बढे (पद्मजा रघुनाथ चव्हाण) (सहायक पोलीस आयुक्त, नाशिक शहर)

१२. आरती भागवत बनसोडे (अपर पोलीस अधीक्षक (ए.ट.प.), महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधिनी, पुणे)

१३. प्रांजली नवनाथ सोनवणे (सहायक पोलीस आयुक्त, पुणे शहर)

१४. नीता अशोक पाडवी (सहायक पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई)

१५. अनुराधा विठ्ठल उदमले (सहायक पोलीस आयुक्त, नाशिक शहर)

१६. अलुरकर नयन पवनकुमार (अपर पोलीस अधीक्षक (ए.ट.प.), गुन्हे अन्वेषण विभाग, नागपूर)

१७. अरुण दामोदर पाटील (अपर पोलीस अधीक्षक (ए.ट.प.), लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, मुंबई)

१८. अमोल अशोक मांडवे (उपविभागीय पोलीस अधिकारी, खेड, पुणे ग्रामीण)

१९. भाऊसाहेब कैलास ढोले (सहायक पोलीस आयुक्त, नवी मुंबई)

२०. सुरेश आप्पासाहेब पाटील (पोलीस उप अधीक्षक, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, बृहन्मुंबई)

२१. राहुल सुभाष गायकवाड (उपविभागीय पोलीस अधिकारी, दर्यापूर, अमरावती ग्रामीण)

२२. सुदर्शन प्रकाश पाटील (सहायक पोलीस आयुक्त, छत्रपती संभाजीनगर)

२३. व्यंकटेश श्रीकृष्ण देशपांडे (पोलीस उप अधीक्षक, अनुसूचित जमाती प्रमाणपत्र पडताळणी समिती, पुणे)

२४. पूजा बाळासाहेब गायकवाड (पोलीस उप अधीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा, नागपूर ग्रामीण)

२५. राहुल बाळू आवारे (सहायक पोलीस आयुक्त, पुणे शहर)

२६. शैलेश दिगंबर पासलवार (सहायक पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई)

२७. इंद्रजित किशोर कारले (सहायक पोलीस आयुक्त, नवी मुंबई)

२८. अंबादास शंकर भुसारे (उपविभागीय पोलीस अधिकारी, हिंगोली शहर)

२९. धनाजी बाबुराव क्षीरसागर (सहायक पोलीस आयुक्त, ठाणे शहर)

३०. मिनाक्षी राजन राणे (मिनाक्षी राजाराम रोकडे) (अपर उप आयुक्त (ए.ट.प), राज्य गुप्तवार्ता विभाग, मुंबई)

३१. प्रदिप उत्तम लोंढे (सहायक पोलीस आयुक्त, नवी मुंबई)

३२. संध्या विजय भिसे (संध्या सुदाम खुडे) (सहायक पोलीस आयुक्त, ठाणे शहर)

३३. कविता निवृत्ती गायकवाड (अपर उप आयुक्त (ए.ट.प), राज्य गुप्तवार्ता विभाग, मुंबई)

३४. संगिता राजेंद्र निकम (सहायक पोलीस आयुक्त, नाशिक शहर)

३५. ललिता लक्ष्मण गायकवाड (अपर उप आयुक्त (ए.ट.प), राज्य गुप्तवार्ता विभाग, मुंबई)

३६. नुतन विश्वनाथ पवार (सहायक पोलीस आयुक्त, पुणे शहर)

३७. राजेशसिंह अर्जुनसिंह चंदेल (अपर पोलीस अधीक्षक (ए.ट.प),गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे)

३८. दिपक श्रीमंत निकम (सहायक पोलीस आयुक्त, पुणे शहर)

३९. चंद्रकांत दत्तात्रय भोसले (सहायक पोलीस आयुक्त, ठाणे शहर)

४०. संतोष विठ्ठलराव खांडेकर (उपविभागीय पोलीस अधिकारी, मोर्शी, अमरावती ग्रामीण)

४१. सुनिल बाबासाहेब कुराडे (सहायक पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड)

४२. सुनिल दिगंबर घुगे (पोलीस उप अधीक्षक, महाराष्ट्र पोलीस अकादमी, नाशिक)

४३. अजय रतनसिंग परमार (सहायक पोलीस आयुक्त, पुणे शहर)

४४. धनंजय सिद्राम जाधव (पोलीस उप अधीक्षक, गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे)

४५. अनुजा अजित देशमाने (सहायक पोलीस आयुक्त, पुणे शहर)

४६. किरणबाला जितेंद्रसिंह पाटील (अपर पोलीस अधीक्षक (ए.ट.प),गुन्हे अन्वेषण विभाग, छत्रपती संभाजीनगर)

४७. सुहास गोविंदराव हेमाडे (सहायक पोलीस आयुक्त, ठाणे शहर)

४८. अतुलकुमार यशवंतराव नवगिरे (सहायक पोलीस आयुक्त, पुणे शहर)

४९. शरद निवृत्ती ओहोळे (सहायक पोलीस आयुक्त, ठाणे शहर)

५०. अशोक नामदेव थोरात (उपविभागीय पोलीस अधिकारी, अमरावती ग्रामीण उप विभाग)

५१. मनोज धोंडीराम पगारे (सहायक पोलीस आयुक्त, छत्रपती संभाजीनगर)

५२. प्रशांत पंढरीनाथ राजे (सहायक पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई)

५३. सुभाष अप्पासाहेब निकम (सहायक पोलीस आयुक्त, पुणे शहर)

५४. नवनाथ केशवराव घोगरे (सहायक पोलीस आयुक्त, मिरा-भायंदर-वसई-विरार)

५५. सुर्यकांत दत्तात्रय जगदाळे (सहायक पोलीस आयुक्त, ठाणे शहर)

५६. प्रकाश हिंदुराव चौगुले (सहायक पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई)

५७. गुरूनाथ व्यंकटेश नायडू (पोलीस उप अधीक्षक, महाराष्ट्र पोलीस अकादमी, नाशिक)

५८. भाऊसाहेब गोविंदराव पठारे (सहायक पोलीस आयुक्त, पुणे शहर)

५९. गितांजली कुमार दुधाणे (सहायक पोलीस आयुक्त, डायल ११२, नवी मुंबई)

६०. आण्णासाहेब बाळासाहेब घोलप (उपविभागीय पोलीस अधिकारी, दौंड)

६१. हेमंत नरहरी शिंदे (सहायक पोलीस आयुक्त, ठाणे शहर)

६२. सरदार पांडुरंग पाटील (सहायक पोलीस आयुक्त, पुणे शहर)

६३. संजय रतन बांबळे (उपविभागीय पोलीस अधिकारी. साक्री, धुळे)

६४. सोनाली प्रशांत ढोले (पोलीस उप अधीक्षक,गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे)

६५. स्वप्निल चंद्रशेखर जाधव (पोलीस उप अधीक्षक,जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, सोलापूर)

६६. पद्मावती शिवाजी कदम (विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापूर यांचे वाचक)

६७. आबेद रौफ सैयद (अपर उप आयुक्त (ए.ट.प), राज्य गुप्तवार्ता विभाग, मुंबई.)

६८. सुनिल प्रताप शिंदे (सहायक पोलीस आयुक्त, नागपूर शहर)

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!