खाटिक समाजाच्या उपोषणाला निलंग्यातून पाठिंबा

1 Min Read

मुखपत्र दक्षता वृतांत 

निलंगा – राज्यातील हिंदू खाटिक समाजाच्या विविध मागण्यासाठी अखिल भारतीय संतुजी ब्रिगेडच्या वतीने मुंबईच्या आझाद मैदानावर सुरु असलेल्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून उपविभागीय अधिकारी निलंगा यांना राज्यातील हिंदू खाटिक समाजाच्या विविध मागण्याचे निवेदन देण्यात आले.

यावेळी हिंदू खाटिक समाजाचे अध्यक्ष डॉ.प्रमोद हतागळे, सचिव प्रकाश डोंगरे, कोषाध्यक्ष विक्रम काथवटे, उपाध्यक्ष निळकंठ गंगणे, ज्येष्ठ सदस्य गणपतराव साबणे, अंबादास डोंगरे, बालाजी हतागळे, गजानन हतागळे, विक्रम हतागळे, गणेश टोंपे, बालाजी गंगणे आदी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!