IPS Officer Transfers: राज्यातील आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, यादी जाणून घ्या एका क्लिकवर!

2 Min Read

मुखपत्र दक्षता वृतांत

लातूर/ साईनाथ घोणे : राज्यातील भारतीय पोलीस सेवेतील व राज्य पोलीस सेवेतील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यासोबतच सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमी, हैदराबाद येथील संस्थात्मक प्रशिक्षण पूर्ण करुन, महाराष्ट्र संवर्गात रुजू होणाऱ्या ८ परिवीक्षाधीन भा.पो.से. अधिकाऱ्यांची पदस्थापना करण्यात आली आहे. गृहविभागाने गुरुवारी (दि.५) रोजी पोलीस अधिकाऱ्यांच्या बदलीची यादी जाहीर केली.

बदली झालेल्या पोलीस अधिकाऱ्यांचे नाव कंसात बदलीचे ठिकाण

१) संदीप सिंह गिल्ल (पोलीस अधीक्षक, पुणे (ग्रामीण))

२) पंकज देशमुख (पोलीस उप आयुक्त, बृहन्मुंबई)

३) तेजस्वी सातपुते (पोलीस उप आयुक्त,पुणे शहर),

४) राजतिलक रोशन (सहायक पोलीस महानिरीक्षक (कायदा व सुव्यवस्था),महाराष्ट्र राज्य, मुंबई)

५) निमित गोयल (पोलीस उप आयुक्त, बृहन्मुंबई)

६) विजय चव्हाण (प्राचार्य, पोलीस प्रशिक्षण केंद्र, सोलापूर)

७) लोहित मतानी (पोलीस उप आयुक्त, नागपूर शहर)

८) सुशांत सिंह (भा. रा. ब. ५. अकोला, गट क्र.१८. काटोल, नागपूर कॅम्प, अमरावती),

९) देशमुख अभयसिंह बाळासाहेब (पोलीस अधीक्षक, शत्र निरीक्षण शाखा, पुणे),

१०) गोकूल राज जी (समादेशक, रा. रा. पोलीस बल, गट क्र. ११, नवी मुंबई),

११) कांबळे आशित नामदेव (अपर पोलीस अधीक्षक, नंदूरबार)

१२) महक स्वामी (पोलीस उप आयुक्त,नागपूर शहर),

१३) निथीपुडी रश्मिता राव (पोलीस उप आयुक्त,नागपूर शहर),

१४) पंकज अतुलकर (समादेशक,रा. रा. पोलीस बल, गट क्र. १०, सोलापूर),

१५) सिंगा रेड्डी हृषिकेश रेड्डी (अपर पोलीस अधीक्षक, अहेरी, गडचिरोली),

१६) सुधाकर बी. पठारे (पोलीस उप आयुक्त,बृहन्मुंबई)

१७) दीपक अग्रवाल (उपविभागीय पोलीस अधिकारी, नागपूर ग्रामीण उपविभाग, नागपूर ग्रामीण)

१८) दुगड दर्शन प्रकाशचंद (उपविभागीय पोलीस अधिकारी,अक्कलकुंवा, नंदूरबार),

१९) हर्षवर्धन बी. जे. (उप विभागीय पोलीस अधिकारी, पुसद, यवतमाळ),

२०) जीवन देवाशिष बेनीवाल (उपविभागीय पोलीस अधिकारी, जिंतूर, परभणी),

२१) नवदीप अग्रवाल (उपविभागीय पोलीस अधिकारी, वाशिम उपविभाग, वाशिम),

२२) शुभम कुमार (उप विभागीय पोलीस अधिकारी, अचलपूर, अमरावती),

२३) विमला एम. (उप विभागीय पोलीस अधिकारी, सांगली शहर, सांगली),

२४) वृष्टी जैन (उपविभागीय पोलीस अधिकारी, उमरेड, नागपूर).

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!