लातूर: तुळसीदासजी गंगणे यांचे निधन

1 Min Read

मुखपत्र दक्षता वृतांत

लातूर : महाराष्ट्र परिवहन महामंडळातील निवृत्त अधिकारी तुळसीदासजी जनार्दनराव गंगणे (रा. साळे गल्ली) यांचे शुक्रवारी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्यावर मारवाडी स्मशानभूमीत शनिवार (दि.१४) रोजी सकाळी साडे दहा वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. त्यांच्यामागे पत्नी, तीन मुले, एक मुलगी,सुना, जावई, सुना, नातवंडे असा परिवार आहे. जिल्हा वकील मंडळाचे सचिव ॲड. प्रदीपसिंह गंगणे यांचे ते वडील होत. त्यांच्या दुःखात दैनिक मुखपत्र दक्षता परिवार सामील आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!