|मुखपत्र दक्षता वृत्तांत
शिरूर अनंतपाळ : तालुक्यातील जोगाळा येथे सत्यशोधक समाजाचे अग्रदुत महात्मा जोतिबा फुले यांचे सहकारी शिष्य, हिंदु खाटीक समाज भूषण डॉ.संतुजी रामजी लाड यांच्या १८३ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
सत्यशोधक डॉ.संतुजी लाड यांच्या प्रतिमेचे दिपाने, धुपाणे पूजन करून फटाक्या lच्या आतिषबाजीत पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी जोगाळा गावचे उपसरपंच इंद्रजित माने, महेश विजापुरे, सुभाष विजापुरे, भानुदास विजापुरे, अशोक विजापुरे, बाळासाहेब विजापुरे, शंकर धुमाळ, पांडुरंग विजापुरे,तुकाराम विजापुरे, मच्छिंद्र डोंगरे, सुधाकर माडे, मुकेश काळे, भुजंग कांबळे, बालाजी धुमाळ, तुकाराम माने, महेश धुमाळ, गणेश विजापुरे, ज्ञानेश्वर धुमाळ आदीची उपस्थिती होती.