राज्यातील १० आयपीएस अधिकारी व ८ डीवायएसपी दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या, पहा तुमच्या जिल्ह्यात नेमका कोणता अधिकारी?

4 Min Read

Contents
» मुखपत्र दक्षता वृत्तांतलातूर / साईनाथ घोणे : Maharashtra IPS Officer Transfer | महाराष्ट्र पोलीस दलातील १० आयपीएस अधिकारी व ८ डीवायएसपी दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. बदल्यांचे आदेश महाराष्ट्र शासनाचे सह सचिव व्यंकटेश भट यांनी सोमवारी (दि.८) काढले आहेत. राज्याचे अपर पोलीस महासंचालक सुनिल रामानंद (पोलीस दळणवळण, माहिती तंत्रज्ञान व परिवहन विभाग, महाराष्ट्र राज्य, पुणे) यांची रिक्त असलेल्या अपर पोलीस महासंचालक, नियोजन व समन्वय, महाराष्ट्र राज्य, मुंबई या पदावर बदली करण्यात आली आहे. तर नागपूरचे विशेष पोलीस महानिरीक्षक छेरिंग दोरजे यांची विशेष पोलीस महानिरीक्षक, कायदा व सुव्यवस्था, महाराष्ट्र राज्य, मुंबई पदी नियुक्ती करण्यात आली आहे.बदली झालेल्या भारतीय पोलीस सेवेतील पोलीस अधिकाऱ्यांचे नाव कंसात कोठून कोठे;१. सुनिल रामानंद ( अपर पोलीस महासंचालक, पोलीस दळणवळण, माहिती तंत्रज्ञान व परिवहन विभाग, महाराष्ट्र राज्य, पुणे ते अपर पोलीस महासंचालक, नियोजन व समन्वय, महाराष्ट्र राज्य, मुंबई.)२. प्रवीण साळुंके (अपर पोलीस महासंचालक, विशेष कृती, महाराष्ट्र राज्य, मुंबई ते अपर पोलीस महासंचालक, लोहमार्ग, महाराष्ट्र राज्य, मुंबई.)३. सुरेश मेखला (नियंत्रक, वैध मापन शास्त्र, महाराष्ट्र राज्य, मुंबई ते अपर पोलीस महासंचालक, वाहतूक, महाराष्ट्र राज्य, मुंबई)४. दीपक पांडे (अपर पोलीस महासंचालक, महिला व बाल अत्याचार प्रतिबंधक विभाग, महाराष्ट्र राज्य, मुंबई ते अपर पोलीस महासंचालक, पोलीस दळणवळण, माहिती तंत्रज्ञान व परिवहन विभाग, महाराष्ट्र राज्य, पुणे)५. अमिताभ गुप्ता (अपर पोलीस महासंचालक, कारागृह व सुधारसेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे ते अपर पोलीस महासंचालक, विशेष कृती, महाराष्ट्र राज्य, मुंबई)श्रेणीत पद अवनत करुन६. सुहास वारके (विशेष पोलीस महानिरीक्षक, कायदा व सुव्यवस्था, महाराष्ट्र राज्य, मुंबई ते विशेष पोलीस महानिरीक्षक, महिला व बाल अत्याचार प्रतिबंधक विभाग, महाराष्ट्र राज्य, मुंबई)७. अश्वती दोरजे (पोलीस सह आयुक्त, नागपूर शहर ते विशेष पोलीस महानिरीक्षक, नागरी हक्क संरक्षण, महाराष्ट्र राज्य, मुंबई.)८. छेरिंग दोरजे (विशेष पोलीस महानिरीक्षक, नागपूर परिक्षेत्र, नागपूर ते विशेष पोलीस महानिरीक्षक, कायदा व सुव्यवस्था, महाराष्ट्र राज्य, मुंबई.)९. रंजन कुमार शर्मा (विशेष पोलीस महानिरीक्षक, गुन्हे अन्वेषण विभाग, महाराष्ट्र राज्य, पुणे ते पोलीस सह आयुक्त, पुणे शहर)१०. डी.के. पाटील- भुजबळ (विशेष पोलीस महानिरीक्षक, राज्य गुन्हे अभिलेख विभाग, गुन्हे अन्वेषण विभाग, महाराष्ट्र राज्य, पुणे ते विशेष पोलीस महानिरीक्षक, नागपूर परिक्षेत्र, नागपूर)बदली झालेल्या महाराष्ट्र पोलीस सेवेतील पोलीस अधिकाऱ्यांचे नाव कंसात कोठून कोठे१. अनिल बाबुराव शेवाळे (अपर पोलीस अधीक्षक (ए.ट.प), गुन्हे अन्वेषण विभाग, नागपूर ते पोलीस उप अधीक्षक, दहशतवाद विरोधी पथक, पुणे.)२. धन्यकुमार चांगदेव गोडसे (पोलीस उप अधीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा, नाशिक ग्रामीण ते सहायक पोलीस आयुक्त, पुणे शहर)३. दादाहरी केशव चौरे (सहायक पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई ते उपविभागीय पोलीस अधिकारी, परतूर)४. विजय तुकाराम पाटील (पोलीस उप अधीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा, छत्रपती संभाजीनगर ते उपविभागीय पोलीस अधिकारी, पाटण)५. मनोहर नरसप्पा पाटील (पोलीस उप अधीक्षक, मुख्यालय, यवतमाळ ते पोलीस उप अधीक्षक, अनुसूचित जमाती प्रमाणपत्र पडताळणी समिती, पालघर)६. सुधाकर चंद्रभान सुराडकर (अपर पोलीस अधीक्षक (ए.ट.प.), लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, मुंबई ते सहायक पोलीस आयुक्त, नाशिक शहर)श्री. सोहेल नूरमहम्मद शेख यांची “उपविभागीय पोलीस अधिकारी, उदगीर” या पदावरुन आणि श्रीम. सविता मारुती गर्जे यांची “उपविभागीय पोलीस अधिकारी, पाटण” यांची या पदावरुन बदली करण्यात येत असून त्यांच्या बदलीने पदस्थापनेचे आदेश स्वतंत्ररित्या निर्गमित करण्यात येतील, असे आदेशात म्हटले आहे.

» मुखपत्र दक्षता वृत्तांत

लातूर / साईनाथ घोणे : Maharashtra IPS Officer Transfer | महाराष्ट्र पोलीस दलातील १० आयपीएस अधिकारी व ८ डीवायएसपी दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. बदल्यांचे आदेश महाराष्ट्र शासनाचे सह सचिव व्यंकटेश भट यांनी सोमवारी (दि.८) काढले आहेत. राज्याचे अपर पोलीस महासंचालक सुनिल रामानंद (पोलीस दळणवळण, माहिती तंत्रज्ञान व परिवहन विभाग, महाराष्ट्र राज्य, पुणे) यांची रिक्त असलेल्या अपर पोलीस महासंचालक, नियोजन व समन्वय, महाराष्ट्र राज्य, मुंबई या पदावर बदली करण्यात आली आहे. तर नागपूरचे विशेष पोलीस महानिरीक्षक छेरिंग दोरजे यांची विशेष पोलीस महानिरीक्षक, कायदा व सुव्यवस्था, महाराष्ट्र राज्य, मुंबई पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

बदली झालेल्या भारतीय पोलीस सेवेतील पोलीस अधिकाऱ्यांचे नाव कंसात कोठून कोठे;

१. सुनिल रामानंद ( अपर पोलीस महासंचालक, पोलीस दळणवळण, माहिती तंत्रज्ञान व परिवहन विभाग, महाराष्ट्र राज्य, पुणे ते अपर पोलीस महासंचालक, नियोजन व समन्वय, महाराष्ट्र राज्य, मुंबई.)

२. प्रवीण साळुंके (अपर पोलीस महासंचालक, विशेष कृती, महाराष्ट्र राज्य, मुंबई ते अपर पोलीस महासंचालक, लोहमार्ग, महाराष्ट्र राज्य, मुंबई.)

३. सुरेश मेखला (नियंत्रक, वैध मापन शास्त्र, महाराष्ट्र राज्य, मुंबई ते अपर पोलीस महासंचालक, वाहतूक, महाराष्ट्र राज्य, मुंबई)

४. दीपक पांडे (अपर पोलीस महासंचालक, महिला व बाल अत्याचार प्रतिबंधक विभाग, महाराष्ट्र राज्य, मुंबई ते अपर पोलीस महासंचालक, पोलीस दळणवळण, माहिती तंत्रज्ञान व परिवहन विभाग, महाराष्ट्र राज्य, पुणे)

५. अमिताभ गुप्ता (अपर पोलीस महासंचालक, कारागृह व सुधारसेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे ते अपर पोलीस महासंचालक, विशेष कृती, महाराष्ट्र राज्य, मुंबई)

 

श्रेणीत पद अवनत करुन

६. सुहास वारके (विशेष पोलीस महानिरीक्षक, कायदा व सुव्यवस्था, महाराष्ट्र राज्य, मुंबई ते विशेष पोलीस महानिरीक्षक, महिला व बाल अत्याचार प्रतिबंधक विभाग, महाराष्ट्र राज्य, मुंबई)

७. अश्वती दोरजे (पोलीस सह आयुक्त, नागपूर शहर ते विशेष पोलीस महानिरीक्षक, नागरी हक्क संरक्षण, महाराष्ट्र राज्य, मुंबई.)

८. छेरिंग दोरजे (विशेष पोलीस महानिरीक्षक, नागपूर परिक्षेत्र, नागपूर ते विशेष पोलीस महानिरीक्षक, कायदा व सुव्यवस्था, महाराष्ट्र राज्य, मुंबई.)

९. रंजन कुमार शर्मा (विशेष पोलीस महानिरीक्षक, गुन्हे अन्वेषण विभाग, महाराष्ट्र राज्य, पुणे ते पोलीस सह आयुक्त, पुणे शहर)

१०. डी.के. पाटील- भुजबळ (विशेष पोलीस महानिरीक्षक, राज्य गुन्हे अभिलेख विभाग, गुन्हे अन्वेषण विभाग, महाराष्ट्र राज्य, पुणे ते विशेष पोलीस महानिरीक्षक, नागपूर परिक्षेत्र, नागपूर)

 

बदली झालेल्या महाराष्ट्र पोलीस सेवेतील पोलीस अधिकाऱ्यांचे नाव कंसात कोठून कोठे

१. अनिल बाबुराव शेवाळे (अपर पोलीस अधीक्षक (ए.ट.प), गुन्हे अन्वेषण विभाग, नागपूर ते पोलीस उप अधीक्षक, दहशतवाद विरोधी पथक, पुणे.)

२. धन्यकुमार चांगदेव गोडसे (पोलीस उप अधीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा, नाशिक ग्रामीण ते सहायक पोलीस आयुक्त, पुणे शहर)

३. दादाहरी केशव चौरे (सहायक पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई ते उपविभागीय पोलीस अधिकारी, परतूर)

४. विजय तुकाराम पाटील (पोलीस उप अधीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा, छत्रपती संभाजीनगर ते उपविभागीय पोलीस अधिकारी, पाटण)

५. मनोहर नरसप्पा पाटील (पोलीस उप अधीक्षक, मुख्यालय, यवतमाळ ते पोलीस उप अधीक्षक, अनुसूचित जमाती प्रमाणपत्र पडताळणी समिती, पालघर)

६. सुधाकर चंद्रभान सुराडकर (अपर पोलीस अधीक्षक (ए.ट.प.), लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, मुंबई ते सहायक पोलीस आयुक्त, नाशिक शहर)

श्री. सोहेल नूरमहम्मद शेख यांची “उपविभागीय पोलीस अधिकारी, उदगीर” या पदावरुन आणि श्रीम. सविता मारुती गर्जे यांची “उपविभागीय पोलीस अधिकारी, पाटण” यांची या पदावरुन बदली करण्यात येत असून त्यांच्या बदलीने पदस्थापनेचे आदेश स्वतंत्ररित्या निर्गमित करण्यात येतील, असे आदेशात म्हटले आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!