लातूर जिल्हा पोलीस दलातील अधिकाऱ्यांच्या बदल्या:पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी काढले आदेश

2 Min Read

» मुखपत्र दक्षता वृत्तांत

लातूर/ साईनाथ घोणे : Latur Police Officer Transfer | जिल्हा पोलीस दलातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहे. बदल्यांचे आदेश पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी मंगळवारी (दि.९) रोजी काढले आहेत. मोठ्या संख्येने झालेल्या बदल्यांमुळे पोलीस दल ढवळून निघाला आहे.

बदली सहायक पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षकांचे नाव आणि त्यापुढील कंसात कोठे बदली हे पुढीलप्रमाणे :

Contents
» मुखपत्र दक्षता वृत्तांतलातूर/ साईनाथ घोणे : Latur Police Officer Transfer | जिल्हा पोलीस दलातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहे. बदल्यांचे आदेश पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी मंगळवारी (दि.९) रोजी काढले आहेत. मोठ्या संख्येने झालेल्या बदल्यांमुळे पोलीस दल ढवळून निघाला आहे. बदली सहायक पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षकांचे नाव आणि त्यापुढील कंसात कोठे बदली हे पुढीलप्रमाणे :१. सपोनि मो. रियाज मुनिर शेख (वाचक, पो.अ.लातूर) २. सपोनि विशाल विठल शहाणे (प्रभारी अधिकारी किल्लारी पोलीस ठाणे) ३. सपोनि प्रविण मनोहरराव राठोड (प्रभारी अधिकारी, कासारशिरसी पोलीस ठाणे) ४. सपोनि रामदास माणिक केंद्रे (निलंगा पोलीस ठाणे) ५. सपोनि सचिन लक्ष्मण चव्हाण (जिल्हा विशेष शाखा, लातूर) ६. सपोनि वसंत शेषेराव मुळे (विवेकानंद चौक पोलीस ठाणे) ७. देवीदास मारुती नाटकरे (वाचक, उविपोअ, निलंगा मुदतवाढ) ८. सुभाष शंकरराव सुर्यवंशी (पोलीस उपनिरीक्षक ए.एच.टी.यु.लातूर मुदतवाढ) ९. संदिप शिवाजी कराड (पोलीस उपनिरीक्षक, शहर वाहतुक शाखा, लातूर) १०. श्यामल रावसाहेब देशमुख, (पोलीस उपनिरीक्षक, ए.एच.टी.यु.लातूर मुदतवाढ) ११. व्यंकटेश गंगाधर कुलकर्णी (पोलीस उपनिरीक्षक, जळकोट पोलीस ठाणे) १२. कपिल केशव पाटील (पोलीस उपनिरीक्षक,औसा पोलीस ठाणे) १३. राष्ट्रपाल अशोक लोखंडे (पोलीस उपनिरीक्षक,उदगीर ग्रामीण पोलीस ठाणे) १४. पंकज लक्ष्मण निळकंठे (पोलीस उपनिरीक्षक, चाकुर पोलीस ठाणे) १५. रविंद्र मारोती तारु (पोलीस उपनिरीक्षक, उदगीर शहर पोलीस ठाणे) १६. गोपाळ तुळशीराम शिंदे (पोलीस उपनिरीक्षक, किल्लारी पोलीस ठाणे) १७. मुरारी किशनराव गायकवाड (पोलीस उपनिरीक्षक, विवेकानंद चौक पोलीस ठाणे) १८. प्रशांतसिंह रघुनाथसिंह राजपुत (पोलीस उपनिरीक्षक, एम.आय.डी.सी पोलीस ठाणे,लातूर) १९. टोपाजी एकनाथ कोरके (पोलीस उपनिरीक्षक, वाढवणा पोलीस ठाणे) २०. हनुमत देऊ कवले (पोलीस उपनिरीक्षक,शिवाजीनगर पोलीस ठाणे) २१. गोविंद हरिशंचद्र राठोड (वाचक, उविपोअ, औसा) २२. सचिन आनंदराव रेडेकर (पोलीस उपनिरीक्षक, विवेकानंद चौक चौक) यांच्या बदल्यांचा समावेश आहे. याशिवाय जिल्हा पोलीस दलात कार्यरत असलेले सपोनि सुनिल पांडुरंग गायकवाड, सपोनि रामचंद्र हरिशचंद्र केदार, सपोनि बाळासाहेब विष्णु डोंगरे, सपोनि नाना दिपक लिंगे यांची नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक शशिकांत महावरकर यांच्या आदेशाने दि.२८ जून रोजी नांदेड जिल्ह्यात बदली करण्यात आली होती. जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी या चारही सहायक पोलीस निरीक्षकांना लातूर जिल्हा पोलीस दलाचे आस्थापनेवरून कार्यमुक्त केले आहे.

१. सपोनि मो. रियाज मुनिर शेख (वाचक, पो.अ.लातूर)
२. सपोनि विशाल विठल शहाणे (प्रभारी अधिकारी किल्लारी पोलीस ठाणे)
३. सपोनि प्रविण मनोहरराव राठोड (प्रभारी अधिकारी, कासारशिरसी पोलीस ठाणे)
४. सपोनि रामदास माणिक केंद्रे (निलंगा पोलीस ठाणे)
५. सपोनि सचिन लक्ष्मण चव्हाण (जिल्हा विशेष शाखा, लातूर)
६. सपोनि वसंत शेषेराव मुळे (विवेकानंद चौक पोलीस ठाणे)
७. देवीदास मारुती नाटकरे (वाचक, उविपोअ, निलंगा मुदतवाढ)
८. सुभाष शंकरराव सुर्यवंशी (पोलीस उपनिरीक्षक ए.एच.टी.यु.लातूर मुदतवाढ)
९. संदिप शिवाजी कराड (पोलीस उपनिरीक्षक, शहर वाहतुक शाखा, लातूर)
१०. श्यामल रावसाहेब देशमुख, (पोलीस उपनिरीक्षक, ए.एच.टी.यु.लातूर मुदतवाढ)
११. व्यंकटेश गंगाधर कुलकर्णी (पोलीस उपनिरीक्षक, जळकोट पोलीस ठाणे)
१२. कपिल केशव पाटील (पोलीस उपनिरीक्षक,औसा पोलीस ठाणे)
१३. राष्ट्रपाल अशोक लोखंडे (पोलीस उपनिरीक्षक,उदगीर ग्रामीण पोलीस ठाणे)
१४. पंकज लक्ष्मण निळकंठे (पोलीस उपनिरीक्षक, चाकुर पोलीस ठाणे)
१५. रविंद्र मारोती तारु (पोलीस उपनिरीक्षक, उदगीर शहर पोलीस ठाणे)
१६. गोपाळ तुळशीराम शिंदे (पोलीस उपनिरीक्षक, किल्लारी पोलीस ठाणे)
१७. मुरारी किशनराव गायकवाड (पोलीस उपनिरीक्षक, विवेकानंद चौक पोलीस ठाणे)
१८. प्रशांतसिंह रघुनाथसिंह राजपुत (पोलीस उपनिरीक्षक, एम.आय.डी.सी पोलीस ठाणे,लातूर)
१९. टोपाजी एकनाथ कोरके (पोलीस उपनिरीक्षक, वाढवणा पोलीस ठाणे)
२०. हनुमत देऊ कवले (पोलीस उपनिरीक्षक,शिवाजीनगर पोलीस ठाणे)
२१. गोविंद हरिशंचद्र राठोड (वाचक, उविपोअ, औसा)
२२. सचिन आनंदराव रेडेकर (पोलीस उपनिरीक्षक, विवेकानंद चौक चौक)
यांच्या बदल्यांचा समावेश आहे. याशिवाय जिल्हा पोलीस दलात कार्यरत असलेले सपोनि सुनिल पांडुरंग गायकवाड, सपोनि रामचंद्र हरिशचंद्र केदार, सपोनि बाळासाहेब विष्णु डोंगरे, सपोनि नाना दिपक लिंगे यांची नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक शशिकांत महावरकर यांच्या आदेशाने दि.२८ जून रोजी नांदेड जिल्ह्यात बदली करण्यात आली होती. जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी या चारही सहायक पोलीस निरीक्षकांना लातूर जिल्हा पोलीस दलाचे आस्थापनेवरून कार्यमुक्त केले आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!