विनंती बदल्यांना लागला मुहूर्त: राज्यभरातील ५६ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या; वाचा संपुर्ण यादी

3 Min Read
IPS Officer Transfers

मुखपत्र दक्षता वृतांत

लातूर / साईनाथ घोणे : महाराष्ट्र पोलीस दलातील पोलीस निरीक्षकांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर त्यांच्या अन्य जिल्हयात बदल्या झाल्या परंतु वैद्यकिय, कौटुंबिक व इतर कारणाकरिता विनंती बदलीसाठी अर्ज केलेल्या राज्यभरातील पोलीस निरीक्षक यांच्या बदल्या झालेल्या नव्हत्या. त्यामुळे विनंती बदल्यांना मुहूर्त कधी मिळणार अशी विचारणा पोलिसांमधून होत होती अखेर या विनंती बदल्यांना मुहूर्त लागला असून राज्याच्या आस्थापना विभागाचे अपर पोलीस महासंचालक संजीवकुमार सिंघल यांनी ५९ पोलीस निरीक्षकांच्या विनंती बदल्या केल्या आहेत.

बदली पोलीस निरीक्षकांचे नाव आणि त्यापुढील कंसात कोठे बदली हे पुढीलप्रमाणे :

१. उमेश आनंदराव धुमाळ (अ.ज.प्र.त.स. पुणे)

२. अमोल नानासाहेब फडतरे (पिंपरी-चिंचवड)

३. अवधुत वामन कुशे (सिंधुदूर्ग)

४. संजय नरहरी राणे (मुंबई शहर)

५. शैलेजा महेंद्र बोबडे-सावंत (गुन्हे अन्वेषण विभाग)

६. अशोक नाना घुगे (मुंबई शहर)

७. वनमाला कृष्णराव पारधी (राज्य गुप्तवार्ता विभाग)

८. नरेंद्र भाऊसाहेब पवार (गुन्हे अन्वेषण प्रशिक्षण विद्यालय, नाशिक)

९. दिनेश सुखदेव दहातोंडे (अमरावती शहर)

१०. वैशाली माधव पाटील (अ.ज.प्र.त.स. नाशिक)

११. भारत आप्पाजी पाटील (मुंबई शहर)

१२. विजय गोविंद सरवदे (पोलीस प्रशिक्षण केंद्र, सोलापूर)

१३. विनोद सदाशिव कालेकर (मुंबई शहर)

१४. गोकुळ रुस्तमराव औताडे (पोलीस प्रशिक्षण केंद्र, धुळे)

१५. वसंत देवराव चव्हाण (पोलीस प्रशिक्षण केंद्र, लातूर)

१६. सुभाष शंकर पुजारी (प्राथमिक संपर्क केंद्र (पीसीसी), नवी मुंबई)

१७. अजय लक्ष्मण गोरड (पालघर)

१८. अतुल सदाशिव लंबे (लाचलुचपत प्रतिबंधक विभाग)

१९. विलास वसंत शेंडे (लाचलुचपत प्रतिबंधक विभाग)

२०. बबिता सुधाकर वाकडकर (लातूर)

२१. संतोष भाऊ खडके (महाराष्ट्र पोलीस अकादमी, नाशिक)

२२. सिध्देश्वर लोकडेश्वर कैलासे (ठाणे शहर)

२३. सोपान आबासाहेब नांगरे (ठाणे शहर)

२४. दिलीप दत्तात्रय गाडे (लातूर)

२५. प्रविणकुमार देवाप्पा कांबळे (सांगली)

२६. शरद उत्तमराव शेवाळे (भंडारा)

२७. राजेंद्र हरिभाऊ बहिरट (पिंपरी चिंचवड)

२८. घनश्याम बाबासाहेब सोनवणे (लाचलुचपत प्रतिबंधक विभाग)

२९. अमितकुमार रोहिदास मनेळ (नंदुरबार)

३०. रणजीत पांडुरंग गलांडे (अहमदनगर)

३१. शरद ज्ञानदेव भुतेकर (बीड)

३२. प्रविण तानाजी नावाडकर (लाचलुचपत प्रतिबंधक विभाग)

३३. सचिन शांताराम हिरे (रायगड)

३४. विवेक बाळासाहेब पाटील (रत्नागिरी)

३५. व्यंकटेश्वर सुग्रीव आलेवार (बुलडाणा)

३६. आण्णासाहेब रामचंद्र मांजरे (धाराशिव)

३७. परशुराम हनमंत कांबळे (रायगड)

३८. विशाखा विठ्ठलराव धुळे ()

३९. एकनाथ गंगाराम पाटील (राज्य गुप्तवार्ता विभाग)

४०. मिलिंद भगवान पाटील (लाचलुचपत प्रतिबंधक विभाग)

४१. इफ्तेखार अली मुजफ्फर अली सय्यद (पोलीस प्रशिक्षण केंद्र, जालना)

४२. शुभदा प्रतापराव मोरे (लाचलुचपत प्रतिबंधक विभाग)

४३. अनिल कोंडीबा विभूते (पिंपरी चिंचवड)

४४. सोमनाथ विष्णु लांडे (रायगड)

४५. संतोष आप्पाराव घोडके (बीड)

४६. सचिन चंद्रकांत यादव (धाराशिव)

४७. विकास मारुती घनवट (लाचलुचपत प्रतिबंधक विभाग)

४८. किरणकुमार दशरथ कबाडी (जळगाव)

४९. संजय महादेव जाधव (ठाणे शहर)

५०. शिवचरण काशिनाथ पांढरे (छत्रपती संभाजीनगर शहर)

५१. स्वाती गोविंद पवार (लाचलुचपत प्रतिबंधक विभाग)

५२. प्रतिमा प्रताप वसावे (महाराष्ट्र पोलीस अकादमी, नाशिक)

५३. श्रीशैल रामचंद्र चिवडशेट्टी (पुणे ग्रामीण)

५४. अंजली प्रभाकर खरे (पोलीस प्रशिक्षण केंद्र, खंडाळा)

५५. जयंत राघवेंद्रराव राजुरकर (ठाणे शहर)

५६. महेश कृष्णराव चव्हाण (नागपूर शहर)

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!