शहाजी उमाप नांदेड परीक्षेत्राचे नवे IG: मावळते IG शशिकांत महावरकर यांच्याकडून स्वीकारला पदभार; नवे IG कडून सर्वसामान्यांच्या अपेक्षा वाढल्या

नांदेड परीक्षेत्राचे नवे विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून 2010 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी तथा विद्यमान अपर पोलीस आयुक्त, (विशेष शाखा, बृहन्मुंबई) या पदावरून शहाजी उमाप यांनी गुरुवारी सकाळी नांदेड येथे आपला…

राष्ट्रपती दौरा पूर्वतयारीचा जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांच्याकडून आढावा

लातूर, दि.२३ : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या नियोजित उदगीर दौऱ्याच्या पूर्वतयारीचा जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी आढावा घेतला. यावेळी त्यांनी बुद्ध विहार, सभास्थळसह इतर ठिकाणांची पाहणी केली.…

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर अभिष्टचिंतनाचा वर्षाव; लातुरात वाढदिवस सप्ताहानिमित्त समाजोपयोगी उपक्रमांना सुरुवात 

लातूर, दि.२१ :- राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त वाढदिवस सप्ताहाला लातूर शहरात सुरुवात झाली. उपमुख्यमंत्र्यांनी वाढदिवस साधेपणाने साजरा करावा असे आवाहन केले होते.…

आगामी अहमदपूर- चाकूर विधानसभेसाठी जवळपास डझनभर लोकांनी गुडघ्याला बांधले बाशिंग

लातूर लोकसभा निवडणूक २०२४ मध्ये माजी आ.विनायक जाधव पाटील यांनी आघाडी धर्म पाळत पंज्याचं काम करताना 'साम दाम दंड भेद' या नीतीचा वापर करून डॉ. काळगे यांना लोकसभेत पाठवण्यासाठी अहमदपूर-चाकूर…

चला जाणून घेऊया महाराष्ट्र सरकारची ‘मुख्यमंत्री लाडका भाऊ योजना’ काय आहे? या योजनेचा लाभ कुणाला मिळणार? यासाठी पात्रता काय आहे? योजनेवर विरोधकांची भूमिका काय?

राज्यातील शिंदे सरकारने 'मुख्यमंत्री लाडका भाऊ' ही नवीन योजना सुरू केली आहे. या अंतर्गत तरुणांना सरकारी आस्थापना आणि खाजगी क्षेत्रातील उद्योगांमध्ये इंटर्नशिप दरम्यान स्टायपेंड मिळेल. सरकारच्या मते, या योजनेचा उद्देश…

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेसाठी कागदपत्राची जमवाजमव करणाऱ्या भावाकडून मागितली लाच; प्रयोगशाळा सहायक एसीबीच्या जाळ्यात 

» मुखपत्र दक्षता वृत्तांत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभासाठी आवश्यक शाळेचा दाखला देण्यासाठी तोगरी येथील उच्च माध्यमिक शाळेतील प्रयोगशाळा सहायकाला एसीबीच्या पथकाने लाच घेताना रंगेहाथ पकडले आहे. जयप्रकाश बालाजी…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी शिष्टमंडळाच्या चर्चेनंतर लातूर येथील आमरण उपोषण स्थगित

येत्या आठ दिवसात उच्चस्तरीय बैठक आयोजित केली जाणार » मुखपत्र दक्षता वृत्तांत लातूर/ प्रतिनिधी : विविध मागण्यांसाठी लातूर येथे सुरु असलेल्या आमरण उपोषणाच्या अनुषंगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबई…

‘सीए’ परीक्षेत चाकूर तालुक्यातील सुरज आचवलेचे घवघवीत यश; ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना ठरणार प्रेरणादायी 

» मुखपत्र दक्षता वृत्तांत लातूर / साईनाथ घोणे : देशात इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियातर्फे (आयसीएआय) मे महिन्यात घेण्यात आलेल्या सनदी लेखापाल (सीए) अंतिम आणि इंटरमिजिएट परीक्षेचा निकाल गुरुवार…

बदलीविरोधात आयजी शशिकांत महावरकर यांची ‘कॅट’मध्ये धाव

» मुखपत्र दक्षता वृत्तांत नांदेड / प्रतिनिधी : नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक शशिकांत महावरकर यांनी नुकत्याच झालेल्या बदलीमुळे केंद्रीय प्रशासनिक न्यायाधिकरणात (कॅट) धाव घेतली आहे. सव्वा वर्षाचा कार्यकाळ पूर्ण…

दुय्यम निबंधक एसीबीच्या जाळ्यात; रजिस्ट्रेशन कार्यालयातील गैरकारभार चर्चेत

» मुखपत्र दक्षता वृत्तांत नांदेड / प्रतिनिधी : शेत जमिनीची रजिस्ट्री करण्यासाठी लाच मागणाऱ्या दुय्यम निबंधकाविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे. बालाजी शंकरराव उत्तरवार (दुय्यम निबंधक श्रेणी १,…

error: Content is protected !!