एका पोलीस कर्मचाऱ्याने पोलीस महासंचालकावर लिहिलेल्या पुस्तकाची सर्वत्र चर्चा ; प्रकाशनापूर्वीच पहिली आवृत्ती संपली

» मुखपत्र दक्षता वृत्तांत लातूर / साईनाथ घोणे : मुखपृष्ठावरील आत्मविश्वासपूर्ण व शिस्तप्रिय चेहरा राज्याच्या पोलीस प्रमुख पदापर्यंत पोहोचलेल्या ज्या व्यक्तीचा आहे, त्यांच्यावरील ‘काळजातील पोलीस महासंचालक’ या पुस्तकाची चर्चा सध्या…

लाच घेतल्याप्रकरणी ग्रामविकास अधिकाऱ्यास तीन वर्षांची शिक्षा

» मुखपत्र दक्षता वृत्तांत लातूर / साईनाथ घोणे : लाच स्वीकारल्याप्रकरणी ग्रामविकास अधिकाऱ्यास प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाने गुरुवारी तीन वर्षांची शिक्षा व दोन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.…

राज्य परिवहन आगारातील ‘प्रवासी राजा दिन’ आणि ‘कामगार पालक दिन’चे वेळापत्रक जाहीर

» मुखपत्र दक्षता वृत्तांत लातूर / साईनाथ घोणे : महाराष्ट्र राज्यमार्ग परिवहन महामंडळाच्यावतीने १५ जुलै २०२४पासून प्रवाशाच्या समस्या, तक्रारी वजा सूचना यांचे स्थानिक पातळीवर जलद गतीने निराकरण करण्यासाठी प्रत्येक आगारात…

शेतकरी शेतमजूर आणि निराधारांच्या विविध प्रश्नावर औशात मोर्चा ; मोर्चाला रविकांत तुपकरांची उपस्थिती

» मुखपत्र दक्षता वृत्तांत औसा / प्रतिनिधी : शेतकरी शेतमजूर आणि निराधार लाभार्थ्यांच्या विविध प्रश्नावरच्या मागणीसाठी निराधार संघर्ष समिती व स्वाभिमानी शेतकरी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते…

माजी मंत्री दिलीपरावजी देशमुख यांनी धनगर समाजाच्या उपोषण स्थळी दिली भेट

» मुखपत्र दक्षता वृत्तांत लातूर / प्रतिनिधी : धनगर समाजाला एस टी मध्ये आरक्षण द्यावे या मागणीकडे राज्यसरकारचे लक्ष वेधण्यासाठी लातूर शहरातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौकात गेल्या १३ दिवसापासून उपोषणास…

घरगुती वादातून मारहाणीत पतीचा मृत्यू, पत्नीविरुद्ध गुन्हा : चाकूर पोलिसांकडून अवघ्या कांही तासात गुन्ह्याची उकल 

» मुखपत्र दक्षता वृत्तांत चाकूर / प्रतिनिधि : घरगुती वादातून पत्नीने पतीला पोळपाटाच्या साहाय्याने डोक्यावर, तोंडावर मारहाण करून दोरीच्या साहाय्याने गळा आवळून त्याचा खून केल्याची घटना चाकूर तालुक्यातील नळेगाव येथे…

धनगर समाज आरक्षण : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली उद्या बैठक

» मुखपत्र दक्षता वृत्तांत लातूर / प्रतिनिधि : गेल्या २८ जूनपासून धनगर समाजाच्या एसटी आरक्षणासह खिल्लारे कुटुंबियांचे जात प्रमाणपत्र रद्द करावे या मुख्य मुख्य मागण्यांसह अन्य मागण्यांसाठी धनगर योद्धा चंद्रकांत…

‘धनगर समाजा’च्या उपोषणाला जरांगे पाटलांची भेट; उपोषण स्थळी भेट दिल्यानंतर मराठायोद्धा मनोज जरांगे पाटलांची प्रतिक्रिया; म्हणाले,

» मुखपत्र दक्षता वृत्तांत लातूर / साईनाथ घोणे : धनगर समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गाच्या आरक्षणाची अंमलबजावणी करावी या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी सकल धनगर समाजाच्या वतीने चंद्रकांत हजारे, अनिल गोयकर…

नांदेड परीक्षेत्राच्या विशेष पोलीस महानिरीक्षक पदी शहाजी उमाप यांची नियुक्ती ; राज्यातील ७ वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

» मुखपत्र दक्षता वृत्तांत लातूर / साईनाथ घोणे : Maharashtra IPS Officer Transfer | राज्यातील पोलीस महानिरीक्षक दर्जाच्या ७ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. गृहमंत्रालयाने मंगळवारी या बदल्यांचे आदेश जारी…

लातूर जिल्हा पोलीस दलातील अधिकाऱ्यांच्या बदल्या:पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी काढले आदेश

» मुखपत्र दक्षता वृत्तांत लातूर/ साईनाथ घोणे : Latur Police Officer Transfer | जिल्हा पोलीस दलातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहे. बदल्यांचे आदेश पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी मंगळवारी…

error: Content is protected !!