गुणवंतांची नगरी लातूरच्या घवघवीत यशाची परंपरा कायम; चन्नबसवेश्वर फार्मसीची परवीन शेख महाराष्ट्रात सर्वप्रथम 

» मुखपत्र दक्षता वृत्तांत लातूर / साईनाथ घोणे : महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ मुंबई यांच्या वतीने घेण्यात आलेल्या औषधनिर्माणशास्त्र पदविका (डी. फार्मसी) उन्हाळी परीक्षा २०२४चा निकाल नुकताच जाहीर झाला असून…

उत्पन्नापेक्षा ८३ लाखांची बेहिशेबी मालमत्ता; लातूरच्या एमआयडीसी पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल 

» मुखपत्र दक्षता वृत्तांत लातूर / साईनाथ घोणे : बेहिशोबी मालमत्ता जमवल्याप्रकरणी बळीराम गणपत चौरे (वय ५६ वर्षे, पद-प्राचार्य, वर्ग-१, नेमणूक जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था गडचिरोली, रा.अवंतीनगर, लातूर ता.जि.…

धनगर आरक्षणासाठी लातुरात आमरण उपोषण सुरु ; आंदोलक चंद्रकांत हजारे यांचा मागे न हटण्याचा निर्धार

» मुखपत्र दक्षता वृत्तांत लातूर / साईनाथ घोणे : धनगर समाजाचा अनुसूचित जमाती (एस. टी) प्रवर्गात समावेश व्हावा, या मागणीसाठी धनगर समाजाने लातूर मधून निर्णायक लढ्याची हाक देत आंदोलन सुरू…

लातूर जिल्हा कारागृहातील बंदीजण चालविणार उपहारगृह ! • जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या हस्ते उद्घाटन • जिल्हास्तरावर मोठ्या स्वरूपातील पहिलाच उपक्रम • बंदीजणांच्या पुनर्वसनासाठी उपक्रम

लातूर, दि. 28 (जिमाका) : आपल्या हातून घडलेल्या अपराधाची शिक्षा बंदीजन कारागृहात भोगत असतात. मात्र, ही शिक्षा पूर्ण करून कारागृहातून बाहेर पडल्यानंतर समाजात स्वाभिमानाने जगण्याची त्यांची इच्छा असते. शिक्षेचा कालावधी…

लातुरात गुटख्याची तस्करी; साडे चौदा लाखाचा मुद्देमाल जप्त

» मुखपत्र दक्षता वृत्तांत लातूर / प्रतिनिधी : राज्यात गुटखा बंदी असतानाही‎ परराज्यातून येणाऱ्या अवैध‎ गुटख्यामुळे शैक्षणिक गुणवत्तेसाठी प्रसिद्ध असलेल्या लातूर जिल्ह्यात शालेय विद्यार्थी तसेच‎ तरुण पिढीवर दुष्परिणाम होत आहे.‎…

सोलापूर चिकन चायनीज सेंटर, टेस्टी झोन हॉटेलमध्ये आढळले बालकामगार; गांधी चौक पोलिसांत गुन्हा दाखल

बालकामगारांना कामावर ठेवू नये, असे फलक व्यवसाय-उद्योगाच्या ठिकाणी लावणे अनिवार्य आहे. हे माहीत असतानाही ते कुठेच लावले जात असताना दिसत नाहीत. » मुखपत्र दक्षता वृत्तांत लातूर / साईनाथ घोणे :…

कर्नाटकहून बीडकडे जाणारा गुटखा पकडला, उदगीर तालुक्यातील डिग्रसपाटीजवळ केली कारवाई

» मुखपत्र दक्षता वृत्तांत लातूर / साईनाथ घोणे :: कर्नाटकातून बीड जिल्ह्यात निघालेला गुटखा करडखेल-नळेगाव रोडवर उदगीर तालुक्यातील डिग्रसपाटी परिसरात उदगीर ग्रामीण पोलिसांनी रविवारी सायंकाळी पकडला. ३ लाख ९४ हजार…

चोरीस गेलेल्या ट्रॅक्टरसह आरोपी ताब्यात; जिल्हा गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई 

» मुखपत्र दक्षता वृत्तांत लातूर / साईनाथ घोणे : औसा तालुक्यातील किल्लारी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरीस गेलेला ट्रॅक्टर रविवारी (ता.२३) सापडला. जिल्हा गुन्हे अन्वेषण विभागातील पोलिसांच्या या कामगिरीचे सर्वस्तरातून कौतुक…

राज्यातील २७५ पोलीस उपनिरीक्षकांच्या बदल्या ; बदल्यांमध्ये उदगीर येथील पोलीस उपनिरीक्षक तानाजी चेरले यांच्या बदलीचा समावेश

 » मुखपत्र दक्षता वृत्तांत लातूर / साईनाथ घोणे : राज्यभरातील कालावधी पूर्ण होऊन बदलीच्या कक्षेत असलेल्या २७५ पोलीस उपनिरीक्षक यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. सोमवारी (दि.२४) या बदल्यांचे आदेश काढण्यात…

लातूरची गुणवत्ता बावन्नकशी सोनं ; लातूरच्या शिक्षणक्षेत्राला बदनाम करण्याचा डाव?

» मुखपत्र दक्षता वृत्तांत लातूर/ साईनाथ घोणे : जिल्ह्यातील शिक्षकांनी, शैक्षणिक संस्थानी सुमारे ४६ वर्षापूर्वी विद्यार्थ्यांच्या यशासाठी सुरु केलेला ज्ञानदानाचा अग्निकुंड आज देखील सातत्याने सुरु आहे. लातूर येथील शिक्षणाचा "लातूर…

error: Content is protected !!