सिन्नरमध्ये अग्नितांडव; मुसळगाव एमआयडीसीतील कारखान्यात भीषण आग

सिन्नर तालुक्यातील (Sinnar) मुसळगाव येथील आदिमा प्रायव्हेट लिमटेड या कारखान्यात आज (2 फेब्रुवारी) दुपारच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली. कारखान्यात झालेल्या स्फोटांमुळे एमआयडीसी परिसर हादरला. आगीमुळे संपूर्ण एमआयडीसी परिसरात…

मनोज जरांगे यांना आता सरकारी सुरक्षा, पोलीस तैनात

मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांच्याबाबत राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. मनोज जरांगे यांच्या सुरक्षेसाठी आता पोलीस तैनात असणार आहे. जरांगे यांना सरकारी सुरक्षा प्रदान करण्याचा निर्णय घेण्यात आला…

शारदा सेमी इंग्लिश स्कूलचे चित्रकला परीक्षेत यश

लातूर : कला संचालनालयाद्वारे घेण्यात आलेल्या शासकीय रेखाकला परीक्षेत रॉयल एज्युकेशन सोसायटीद्वारा संचलित शारदा सेमी इंग्लिश स्कूलच्या चौदा विद्यार्थ्यांनी यश मिळविले आहे. शासकीय रेखाकला इंटरमिजिएट ड्रॉईंग ग्रेड परीक्षेचा निकाल ३१…

आणखी एका सराईत गुन्हेगारास केले स्थानबध्द

नांदेड : पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी पाठविलेल्या प्रस्तावांना जिल्हाधिकारी नांदेड यांनी आदेश काढून आणखी एका सराईत गुन्हेगाराला पोलिसांनी एक वर्षासाठी स्थानबद्ध केले. नांदेड पोलिसांची ही ९ वी कार्यवाही आहे.…

छत्रपती संभाजीनगरात महिनाभरात ७ सापळे, १६ लाचखोर जाळ्यात

छत्रपती संभाजीनगर : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्रांतर्गत छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशीव हे चार जिल्हे येतात. जानेवारी महिन्यात या परिक्षेत्रांतर्गत पहिला सापळा हा तीन जानेवारी रोजी यशस्वी झाला.…

दर्शनाला निघालेल्या भाविकांवर काळाचा घाला

सर्वजण चारचाकी गाडीने काल दुपारी पाल (ता. कराड) येथे दर्शनाला निघाले होते. हमदाबाज हद्दीतील वळणावर असलेल्या ओढ्याच्या कठड्याला त्यांची गाडी वेगात धडकली.

दुसऱ्या कसोटीमध्ये लागणार भारतीय संघाचा कस

विशाखापट्टणम :पहिल्या कसोटीतील पराभव... घरच्या मैदानावरील पराभवाचे दडपण... प्रमुख खेळाडूंचा हरवलेला फॉर्म... त्यात खेळाडूंना झालेली दुखापत... या दृष्टचक्रात सध्या भारतीय कसोटी संघ अडकला आहे. या चक्रातून बाहेर पडून भारतीय संघाला…

अवैध जुगारावर धाडसत्र ; सहा लाखांचा मुद्देमाल जप्त

लातूर : शहरातील विवेकानंद चौक पोलीस ठाणे व गांधी चौक पोलीस ठाणे हद्दीत वेगवेगळ्या ठिकाणी छापा मारून पत्त्यावर तिर्रट जुगार खेळणारे व खेळवणाऱ्या इसमावर कारवाई करण्यात आली. एक फेब्रुवारी व…

दुचाकीचोराच्या मुसक्या आवळल्या ; हिंजवडी पोलीसांची उल्लेखनीय कामगिरी

पिंपरी चिंचवड : दुचाकी चोरी करणाऱ्या एका इसमाच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. त्याच्याकडून तीन लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यात ११ गुन्हे उघडकीस आले आहेत. हिंजवडी…

अखेर अपहरण नाट्यावर पडदा; औराद शहाजानी पोलिसांकडून २४ तासांत अल्पवयीन मुलींचा शोध

लातूर : अल्पवयीन मुलींचे अपहरण झाल्याची तक्रार त्यांच्या पालकांनी औराद शहाजानी पोलिस ठाण्यात दाखल केल्यानंतर अवघ्या २४ तासांत पोलिसांनी वेगाने तपास करून दोन्ही अल्पवयीन मुलीस शोधून काढले. पोलिसांच्या तत्परतेचे यामुळे…

error: Content is protected !!