२०१३ च्या पोलीस उपनिरीक्षक अहर्ता परिक्षेतील ६१० अंमलदारांना पोलीस उपनिरीक्षक (PSI) पदी बढती

मुखपत्र दक्षता वृतांत लातूर / साईनाथ घोणे : राज्यातील पोलीस उपनिरीक्षक PSI पदी पदोन्नती देण्यासाठी विभागीय अर्हता परीक्षा २०१३ मधील पात्र असलेल्या ६१० पोलीस अंमलदारांना सेवा ज्येष्ठतेच्या आधारावर पोलीस उपनिरीक्षकपदी…

Udgir Firing News Update | या कारणामुळे जकनूर येथे गोळीबार

मुखपत्र दक्षता वृत्तांत  उदगीर : तालुक्यातील जकनूर पाटी जवळील एका वेअर हाऊस ऑफिसच्या समोर बुधवारी (दि.३१) सायंकाळी गोळीबार झाल्याची घटना घडली होती. या घटनेने तालुक्यात एकच खळबळ उडाली होती. घटनेचे…

त्या शाळकरी विद्यार्थ्याचा मृत्यू आकस्मिक ; झालेल्या घटनेने जेएसपीएम परिवार शोकाकूल – माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांचे स्पष्टीकरण 

लातूर : जेएसपीएम शिक्षण संस्था लातूरद्वारा संचालित स्वामी विवेकानंद इंटिग्रेशन इंग्लिश स्कूल, लातूर येथे इयत्ता 7 वी मध्ये शिकणार्‍या अरविंद राजाभाऊ खोपे (रा.पांगरी ता.परळी) याचा आकस्मिक मृत्यू झाला. या विद्यार्थ्याने…

Latur Police | पोलीस शिपाई बॅण्डस्मन भरतीसाठी शुक्रवारी लेखी परीक्षा 

मुखपत्र दक्षता वृतांत  लातूर : जिल्हा पोलीस दलाच्या आस्थापनेवरील रिक्त असलेल्या पोलीस शिपाई बॅण्डस्मन पदासाठी लातूर जिल्हा पोलीस शिपाई बॅण्डस्मन भरती सन २०२२-२०२३ मध्ये लेखी परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची लेखी…

कापडाच्या दुकानातील चोरीच्या गुन्ह्याची उकल; सव्वा लाखांचा ऐवज जप्त, स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी 

मुखपत्र दक्षता वृत्तांत  लातूर : रात्रीच्यावेळी एका कपड्याच्या दुकानाचा पत्रा काढून साड्या व कपडे चोरल्याची घटना घडली होती. त्यावरून अज्ञात आरोपीविरुद्ध रेणापूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याचा…

पोलीस दलातील पोलीस अधिकारी, अंमलदार सेवानिवृत्त

मुखपत्र दक्षता वृतांत  नांदेड : जिल्हा पोलीस दलातील एक पोलीस निरीक्षक, एक पोलीस उप-निरीक्षक, दोन ग्रेड पोलीस उप-निरीक्षक, व 14 पोलीस अंमलदार, असे एकुण आठरा जण नियत वयोमानानुसार दिनांक 31.07.2024…

विलासराव देशमुख फाउंडेशनचा पुढाकार‎:महिलांना स्वावलंबी करण्यासाठी‎ हणमंतवाडीमध्ये प्रशिक्षण केंद्र सुरू‎

‎मुखपत्र दक्षता वृतांत  लातूर : विलासराव देशमुख फाउंडेशनतर्फे हणमंतवाडी येथील महिलांना स्वावलंबी‎ करण्यासाठी मोफत शिलाई प्रशिक्षण केंद्राचे‎ नुकतेच उद्घाटन करण्यात आले.‎ ट्वेंटीवन ॲग्रीच्या संचालिका सौ. अदिती अमित देशमुख यांच्या हस्ते…

लासोन्याचा मंडळ अधिकारी ‘लाचलुचपत’च्या जाळ्यात ; ‘फोन पे’द्वारे स्वीकारली लाच 

मुखपत्र दक्षता वृतांत  देवणी : तक्रारदाराच्या वडिलांच्या नावावर असलेले शेत जमिनीची नोंद तक्रारदाराच्या नावावर करून देण्याचे कोणतेही कायदेशीर अधिकार नसताना नावावर करून देण्याचे भासवून लासोन्याचा मंडळ अधिकारी राजेंद्र शिवप्पा हालकुडे…

एका दिवसात मालमत्ता कराची तब्बल ‘३.८’ कोटी रुपयांची विक्रमी वसुली; पालिकेच्या करसंकलन विभागाचे यश

मुखपत्र दक्षता वृतांत  लातूर : लातूर शहर महानगरपालिकेचा उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत हा मालमत्ता करवसुली हाच आहे. अशातच पालिकेच्या करसंकलन विभागाने एकाच दिवसात विक्रमी अशी मालमत्ता कर वसुली केली आहे. कर…

मारवाडी स्मशानभूमीचा तिढा सुटेना! जागेअभावी हेळसांड; मारवाडी समाज आक्रमक 

मुखपत्र दक्षता वृतांत  उदगीर  : येथील मारवाडी स्मशानभूमीचा तिढा काही केल्या सुटत नसल्याने आता मारवाडी समाजात कोणी मयत झाले तर त्याचे अंतिम संस्कार तहसिल कार्यालयासमोर करण्यात येईल त्यास प्रशासन जबाबदार…

error: Content is protected !!